Goa HSC Result Declared Dainik Gomantak
गोवा

Goa HSC Result Declared: मुलीच हुशार! बारावीचा निकाल जाहीर, 90.64 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Goa 12th Result: बारावीची परीक्षा दिलेल्या १७,६८६ पैकी १६,०३० विद्यार्थी उत्तीर्ण.

Pramod Yadav

Goa HSC Result Declared

पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (27 मार्च) जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेत ९०.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.४२ टक्के एवढे आहे तर मुलांचे प्रमाण ८८.६९ टक्के एवढे आहे.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी १० फेब्रुवारी ते १ मार्च या काळात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १७,६८६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी १६,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

तालुकानिहाय निकाल

बार्देश- 94.98 टक्के

डिचोली -89.68

काणकोण- 88.39

धारबंदोडा - 82.14

केपे - 87.83

मुरगाव - 90.36

पेडणे - 91.24

फोंडा - 85.18

सासष्टी - 91.66

सांगे - 95.92

सत्तरी - 81.22

तिसवाडी - 94.14

एकूण - 90.64 टक्के

येथे पाहा निकाल?

विद्यार्थ्यांना result.gbshsegoa.net आणि gbshse.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. शाळांना service1.gbshse.in या संकेतस्थळावरुन निकालपत्र डाऊनलोड करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

SCROLL FOR NEXT