Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपच्या अल्पसंख्यांक विभागानं नवनियुक्त राज्यपाल अर्लेकरांचं केलं अभिनंदन

गोवा भारतीय जनता पार्टी (BJP) अल्पसंख्यांक विभागातर्फे गोव्याचे (Goa) सुपुत्र राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली.

दैनिक गोमन्तक

गोवा भारतीय जनता पार्टी (BJP) अल्पसंख्यांक विभागातर्फे गोव्याचे (Goa) सुपुत्र राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल झुवारी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे उर्फान मुल्ला अध्यक्ष हैदर शहा (Haider Shah) उपाध्यक्ष मेहबूब, रियाज तसेच इतर सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी उर्फान मुल्ला यांनी गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी निवड म्हणजे गोव्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशात आमच्या गोव्याचे नाव उज्वल करावे अशी आमची इच्छा आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते म्हणाले. आर्लेकर हे भाजपचे सक्रिय प्रमुख कार्यकर्ते असून भारतीय जनता पार्टी अशा कार्यकर्त्यांची पारख करून त्यांची उच्चपदी भरती करतो हीच भारतीय जनता पार्टीची खासियत आहे असे ते शेवटी म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्या प्रमाणे स्थान दिले असून मला माझ्या कार्याची पोचपावती म्हणून मला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पद देऊन मोठे स्थान दिले आहे. माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यचा सन्मान करून त्यांनी माझ्या कर्तूत्वाचा सन्मान केला आहे.भाजपचे हेच मोठेपणा आहे. आता मी बारा तारखेला रवाना होणार असून १३रोजी राज्यपाल पदाची शपथ ग्रहण करणार आहे असे ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT