Dr. Shyamaprasad Mukherjee Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपचे संस्थापक डॉ. मुखर्जी यांना मये भाजपकडून आदरांजली

मये भाजप मंडळातर्फे भाजपचे संस्थापक स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee) यांची जयंती साजरी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मये भाजप मंडळातर्फे भाजपचे संस्थापक स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee) यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त डिचोली येथे आमदार प्रवीण झांट्ये (Praveen Zantye) यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनीच डॉ. मुखर्जी यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, शिरगावचे सरपंच अच्युत गावकर, मयेचे उपसरपंच कृष्णा परब, पंच तुळशीदास चोडणकर, डॉ. सिद्धी कांसार आदी उपस्थित होते. यावेळी आमदार श्री. झांट्ये यांनी डॉ. मुखर्जी यांच्या कार्याला उजाळा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT