सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार Dainik Gomantak
गोवा

गोवा भाजप अन् मेघालयचे राज्यपाल यांच्यातील वाद आता केंद्राच्या दरबारी

मेघालयचे राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार

दैनिक गोमन्तक

पणजी : मेघालयचे राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारविरोधात (Government of Goa) केलेल्या वक्तव्याबाबत गोवा भाजप (Goa BJP) आता केंद्राकडे तक्रार करणार असल्याचे भाजपचे गोव्याचे अध्यक्ष सदानंद शेट तानवडे (Sadanand Shet Tanwade) यांनी सांगितले आहे.

तानवडे म्हणाले, सत्यपाल मलिक यांनी केलेली विधाने ही विधाने खोटी व निराधार आहेत. ते जे काही बोलत आहे ते चुकीचे असून, खोटे आणि निराधार आहे. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मलिक यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करायला मला आवडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT