Goa BJP

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा भाजपकडून पंजाब सरकार बरखास्त करण्याची मागणी

गोवा भाजपचे राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

दैनिक गोमन्तक

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या हलगर्जीपणामुळे काँग्रेसचे (Congress) पंजाबमधील (Punjab Government) सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपने BJP) केली.त्यानिमित्त राजधानी पणजीत (Panaji) भाजप कार्यकर्त्यांनी मशाल मिरवणूकही काढली. त्यानंतर राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांना लिहिलेले निवेदन गोवा राजभवानावर जाऊन राज्यपालांना देण्यात आले.

BJP Rally in Goa on PM Security issue

गोव्यातील भाजप आमदार आणि नेत्यांचे शिष्टमंडळ मिळून गोवा राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली यावेळी पंजाबमधील उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडकून पडलेल्या सुरक्षेचा भंग झाला या कारणास्तव पंजाब सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केली असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले.

काल संध्याकाळी भाजपतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, संघटन सचिव सतीश धोंड, खजिनदार संजीव देसाई, आमदार आंतोनिओ फर्नांडिस व फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. आणि पणजीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मशाल मिरवणूकही काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT