सभापती राजेश पाटणेकर Dainik Gomantak
गोवा

सभापतींच्या दिल्ली दौऱ्यामुळे गोव्यात राजकीय चर्चेला ऊत

कार्यालयीन कामकाजानिमित्त सभापती राजेश पाटणेकर दिल्लीत

Dainik Gomantak

Goa: भ्रष्टाचाराच्या कथित आरोपावरून (Allegation of Corruption) राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असतानाच, डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Speaker Rajesh Patnekar) तातडीने दिल्लीला गेल्याने डिचोलीत अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. मात्र, सभापती पाटणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण कार्यालयीन कामाकाजानिमित्त दिल्लीत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी तर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर सभापती पाटणेकर यांच्या दिल्लीवारीमुळे डिचोलीत राजकीय चर्चेला ऊत आला आहे. कार्यकर्ते एकमेकांकडे चौकशीही करीत होते. मात्र, तसे काहीच नाही. आपण कार्यालयीन कामानिमित्त दिल्लीत गेल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT