खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: नेवऱ्यातील खाजन नष्ट होईल

अवैधपणे केल्या जाणाऱ्या मासेमारीसाठी मानशीची दारे उघडतात. त्यामुळे खाजन शेत जमीन‌ पाण्याखाली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मानशीची दारे अवैध‌ मासेमारीसाठी उघडली जातात. त्यामुळे खारेपाणी शेतात घुसते. अशाने नेवरा खाजन‌ नष्ट होण्याची भीती आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

त्यांनी सांगितले भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने हे सारे सुरू आहे. नऊ किलोमीटर लांबीचा हा बांध आहे. अवैधपणे केल्या जाणाऱ्या मासेमारीसाठी मानशीची दारे उघडतात. त्यामुळे खाजन शेत जमीन‌ पाण्याखाली गेली आहे. ही शेती वाचवण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे आणि तिथे चालणारे गैरप्रकार बंद केले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT