Goa Assembly 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly 2025: गोव्यात नवीन रेल्वे स्टेशनची काय गरज? आमदार विरेश बोरकरांचा प्रश्न

Goa Railway: केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यात तीन नवीन रेल्वे स्थानकं उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यात तीन नवीन रेल्वे स्थानकं उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला जात आहे. आजपासून सुरू झालेल्या गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेवरा येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे स्थानकावरून जोरदार चर्चा रंगली. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी यावर प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT