Goa: Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Goa: सर्व मोफत, मग दिल्ली सरकार केंद्राकडे मदत का मागते?

Goa: आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा ‘आप’ला सवाल

Yeshwant Patil

ते म्हणाले, देशात विजेचे सर्वात कमी दर गोव्यात आहेत. कोविड, बंद असलेले पर्यटन व खाणी यामुळे सरकारचा महसुल घटला आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी मोफत वीज देणे शक्य नसल्याचे पटवून दिले आहे. दिल्लीवाल्यांचा येथील जमिनी हडप करण्याचा डाव आहे. त्यांच्या भुलथापांना गोमंतकीय बळी पडणार नाहीत. त्यांनी पक्षांतर केलेल्या आमदारांना यंदा केक दिले. गेल्यावर्षी का दिले नाहीत. तीनशे रुपयांत प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा हा उद्योग आहे. दिल्लीत १९७१ सुरूला झालेली सार्वजनिक वाहतूक सेवा केजरीवाल सत्तेवर येईपर्यंत नफ्यात होती. ती आता तोट्यात गेली आहे. केवळ हे फुकट देतो, ते फुकट देतो असे आमिष दाखवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ३.७६ कोटी रुपये, ७.७७ कोटी रुपये आणि ५२.७७ कोटी रुपये निव्वळ जाहिरातबाजीवर खर्च केले. यावरून त्यांचे गैरव्यवस्थापन दिसून येते. आमचे पक्षांतर हे एका विधीमंडळ बैठकीवर आम्हीच १० आमदार जमलो तेव्हा विकासासाठी पक्षांतर केलेच पाहिजे हा विचार समोर आल्याने झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT