Goa: Rape inmate dies in jail Dainik Gomantak
गोवा

Goa: बलात्काराचा आरोप असलेल्या कैद्याचा कारागृहातच मृत्यू

मधुमेहाचे प्रमाण अधिक वाढल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले मात्र (Goa)

दैनिक गोमन्तक

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या कच्चा कैदी बाला नाईक याचा काल कारागृहातच मृत्यू झाला आहे . तुरुंगामध्ये ज्यादा औषधाच्या गोळ्या घेतल्याने त्याचा हा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे .(Goa)

कारागृहाचे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक वासुदेव शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्चा कैदी बाला नाईक याला काल सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने म्हापशातील जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्याच्या मधुमेहाचे प्रमाण अधिक वाढल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले मात्र काल संध्याकाळी तो तुरुंगातील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती शेट्ये यांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT