Goa Accident गोव्यात अपघाताचे सत्र चालूच..!  Dainik Gomantak
गोवा

तोर्से येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

गोव्यात अपघाताचे सत्र चालूच..!

दैनिक गोमन्तक

पेडणे: तोर्से येथे महिला कॉलेजजवळ आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कंटेनरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने (Goa Accident) स्वप्नील तावडे हा कुडाळ येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला गोमेकॉत (GMC) उपचारासाठी दाखल केले आहे.

एन.एल.ओ. 1 - एल 7569 या क्रमांकाचा कंटेनर उत्तराखंडहून गोव्यात रिक्षा घेऊन येत होता. तर एमएच-07 - एपी 1873 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून एक युवक सावंतवाडीच्या दिशेने जात असताना कंटेनरची जोरदार धडक बसून गंभीर जखमी झाला. 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्याला प्रथम पेडणे सरकारी इस्पितळात नेले.

तिथून त्याला गोमेकॉत नेण्यात आले. याप्रकरणी कंटेनरचालक तारकेश्वर रामबिहार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT