Youth Died On The Spot Dainik Gomantak
गोवा

Vasco Fatal Accident: दुचाकी-कदंब बसचा भीषण अपघात; गोव्यातील 24 वर्षांचा युवक जागीच ठार

वास्कोत झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco Fatal Accident Youth Died On The Spot: गोव्यातील अपघातांची सरासरी पाहता गोव्याला अपघातांचे ग्रहण लागले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत दंड वसूल करत आहे. काल वास्कोत झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंडवेल, वास्को येथील विशाल रमेश बरोरा (24) या वर्षीय युवकाचा सोमवारी सायंकाळी कुठ्ठाळी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

विशाल हा दुचाकीवरून वास्कोहून कुठ्ठाळीला जात असताना कुठ्ठाळी जंक्शनजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या दुचाकीने कुठ्ठाळीहून वास्कोकडे येणाऱ्या कदंब बसला धडक दिली.

ही धडक इतकी भयानक होती की, यात त्याचे शरीर बसच्या बोनेटमध्ये जाऊन अडकले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास वेर्णा पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT