Vishal Golatkar Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गोलतकर खूनप्रकरणी गौरीश गावस याला सशर्त जामीन

गौरीश गावस याला सशर्त जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मेरशी येथील विशाल गोलतकर याच्या खून प्रकरणातील संशयित गौरीश गावस याचा खुनाशी किंवा मृतदेहाच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात थेट संबंध नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासकामात प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने त्याला सशर्त जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे.

त्याला जुने गोवे पोलिस स्थानकात पंधरवड्यात एकदा हजेरी लावण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या खूनप्रकरणातील दोघांना आतापर्यंत सशर्त जामीन मिळाला आहे.

न्यायालयाने संशयित गौरीशला ३० हजार रुपये वैयक्तिक हमी व तत्सम रकमेचा एक हमीदार, साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये तसेच दर १५ दिवसांनी पोलिस स्थानकावर हजेरीची अट आदेशात नमूद केली आहे.

या प्रकरणी ओंकार याचाही थेट संबंध खुनाशी नसल्याने त्याला सशर्त जामीन दिला आहे. संशयित गौरीश गावस याची भूमिका तशीच आहे, त्यामुळे संशयिताला जामीन देणे योग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT