‘garbage thrower’ vehicle caught in Farmagudi  Dainik Gomantak
गोवा

फर्मागुढीत ‘कचराफेकू’ वाहन पकडले

बांदोडा पंचायत क्षेत्रातील फर्मागुढी ते कदंब बसस्थानक रस्त्याच्या कडेला हा कचरा टाकण्यात येत होता.

दैनिक गोमन्तक

फोंडा: बांदोडा पंचायत क्षेत्राच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्या वाहनाला पकडून पंचायतीतर्फे दंड ठोठावण्यात आला. आज शनिवारी ही कारवाई करण्यात आली. बांदोडा पंचायत क्षेत्रातील फर्मागुढी ते कदंब बसस्थानक रस्त्याच्या कडेला हा कचरा टाकण्यात येत होता.

(‘garbage thrower’ vehicle caught in Farmagudi)

जीए 05 टी 5466 या क्रमांकाच्या जीपगाडी टेम्‍पोतून हा कचरा टाकण्याच्या प्रयत्नात असताना बांदोडा सरपंच राजेश नाईक व इतरांनी हा टाकाऊ साहित्य भरून आलेला तो टेम्‍पो पकडला. या प्रकरणी टेम्‍पोचालकाला जाब विचारला असता तो निरूत्तर झाल्याने पंचायत सचिवाला याबाबत माहिती देण्‍यात आली. पंचापतीतर्फे त्‍याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT