Usgao market news Dainik Gomantak
गोवा

उसगाव मार्केट परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

तिस्क उसगाव पीडीएची जागा केरकचऱ्यांनी व्यापली

दैनिक गोमन्तक

फोंडा : तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट परिसरात सर्वत्र केरकचरा व घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट प्रकल्पाच्या जागेत दुकानदार तसेच भाजी विक्रेत्याकडून मिळेल तिथे कचरा (Garbage) टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरत असून बेकायदेशीररित्या झोपड्या वजा दुकाने उभारण्यात आली आहे. विक्रेत्याकडून योग्यप्रकारे निगा राखली जात नसून परिसरात मिळेल तिथे कचरा आणून टाकला जात आहे.

पीडीए मार्केटला (market) कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे पीडीएच्या परिसरात गुरेढोरे वावरताना दृष्टीस पडत आहे. तिस्क उसगाव येथील पीडीएचा मार्केट प्रकल्पातील सभागृह असून देखील स्थानिकांना कसल्याच कामासाठी फायदा होत नाही. तिस्क उसगाव पीडीएची जागा केरकचऱ्यांनी व्यापली आहे. तिस्क पीडीएच्या जागेचा परिसर बेकायदेशीररित्या उभारलेल्या दृष्टीस पडताना दिसत आहे. यासाठी पीडीएच्या जागेत स्वच्छता राखण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT