Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कचरा वेचणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची दिली धमकी; कर्नाटकच्या तरुणाला अटक

Goa Crime News: लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेला या घ़टनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती

Pramod Yadav

तिसवाडी : मेरशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा वेचणाऱ्या एका महिलेवर कर्नाटकातील तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार २ मार्च रोजी उघडकीस आला. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी कर्नाटकातील तरुणाला अटक केली आहे.

रवी लमाणी (वय ३१ वर्षे, मूळ कर्नाटक) असे जुने गोवे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लमाणी पीडित महिला राहत असलेल्या भाड्याच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिला कचरा वेचण्याचे काम करते. भाडेपट्टीवर घेतलेल्या एका घरात ती राहते.

संशयित लमाणीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेला या घ़टनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित लमाणीला अटक केली असून, पुढील तपास जस्वीता नाईक करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT