पाडकर परिवार गणपती देखावा प्रथम क्रमांक (Ganesh Chaturthi 2021) दैनिक गोमन्तक
गोवा

Ganesh Chaturthi 2021: डोंगरी 'देखावा सजावट' स्पर्धेत पाडकर परिवाराचा देखावा प्रथम

गावडोंगरी पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे स्पर्धेचे आयोजन

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi 2021: गावडोंगरी पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने (Biodiversity Management Committee) पंचायत पातळीवर आयोजित केलेल्या माटोळी व देखावा सजावट (Matoli and scene decoration) स्पर्धेत पाडकर परिवाराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला तर आदित्य गावकर कुटूंबाला दुसरा क्रमांक मिळाला.तर बडसरे येथील वेळीप कुटुंबाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले.

आदित्य गावकर परिवार गणपती देखावा द्वितीय क्रमांक

इंद्रावाडा येथील अभय गावकर,मुनशीकर कुटूंब,चाळ येथील वेळीप कुटूंब, तळे येथील अशोक वेळीप यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.बक्षिस प्राप्त स्पर्धकांना सरपंच सुमन गावकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT