G-20 Goa Dainik Gomantak
गोवा

G-20 Summit 2023 in Goa: पाहुणे आले! पणजीत आजपासून G-20 कार्यगटाची तिसरी बैठक

G-20 च्या बैठकीत हजेरी लावण्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत.

Pramod Yadav
G-20 Goa

G-20 कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून पणजीत सुरू होत आहे.

G-20 Goa

या बैठकीत 19 राष्ट्रे, युरोपियन महासंघ, निमंत्रित राज्ये, बिगर सरकारी संस्थांची प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.

G-20 Goa

G-20 च्या बैठकीत हजेरी लावण्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत.

G-20 Goa

दाबोळी विमानतळावर दाखल झालेले प्रतिनिधी.

G-20 Goa

या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या विषयावर आणि अन्य मुद्यांवर चर्चा होणार आहे.

G-20 Goa

G-20 सदस्य राष्ट्रांतील 200 पैकी 8 बैठका गोव्यात होत असून, आजपासून सुरू झालेली तिसरी बैठक 11 पर्यंत पणजी, गोवा येथे होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT