Health center Dainik Gomantak
गोवा

Goa Health: रुग्णांवर मोफत डायलिसिस उपचार

आरोग्य खाते- स्थलांतरास डॉ. व्यंकटेश यांना खंडपीठाची मुदत मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Health: आरोग्य केंद्रात डॉ. आर. व्यंकटेश यांच्याकडे 38 डायलिसिस रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना सर्वसुविधा मोफत दिल्या जातील, असे आश्‍वासन काल आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी गोवा खंडपीठात दिले. या केंद्रातील डॉ. व्यंकटेश यांना डायलिसिस यंत्रांसह इतर सामान स्थलांतरासाठी खंडपीठाने 10 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.

डॉ. आर. व्यंकटेश यांनी याचिकेत त्यांचे जानेवारी 2021पासून सरकारकडे असेलेली प्रलंबित सुमारे 1.6 कोटीचे बिल मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती.

यावर खंडपीठाने त्यांना सरकारकडे त्यासंदर्भात निवेदन सादर करण्यास सांगून आरोग्य खात्याने त्यावर दोन महिन्यांच्या आत त्यांना बाजू मांडण्याची संधी देऊन निर्णय द्यावा व त्यांना कळवण्यात यावा, असा आदेश दिला.

नेमके प्रकरण काय?

अनेक वर्षे डॉ. व्यंकटेश हे काणकोण येथे सरकारने दिलेल्या कंत्राटानुसार तेथील डायलिसिस रुग्णांवर मोफत उपचार करत होते.

23 जून 2020मध्ये सरकारने येथील डायलिसिस उपचार सेवा बंद करण्याचा आदेश काढला होता. तरीही त्यांनी ही सेवा सुरूच ठेवली होती.

सरकारने 22 मार्च 2021 रोजी पुन्हा स्मरणपत्र पाठवले. तरी त्यांनी केंद्रातील यंत्रसामग्री स्थलांतर न केल्याने 3 नोव्हेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT