Amona Pull Accident Dainik Gomantak
गोवा

Amona Bridge Fatal Accident: आमोणा पुलाजवळ भीषण अपघात; कार चालकाने दोन दुचाकींना उडवले, दोघे गंभीर जखमी

कार चालक वेदांता कंपनीत कार्यरत असून, ते आमोणा ते माशेल असा प्रवास करत होते.

Pramod Yadav

Amona Bridge Fatal Accident: आमोणा पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. एका कार चालकाने दोन दुचाकांना जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रथा कृष्णन हा चारचाकी चालक भरधाव वेगाने जात असताना त्याने दोन दुचाकींना जोराची धडक दिली.

यात रामा सावर्डेकर व रामा गावकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचासारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दाखल केले आहे.

कार चालक वेदांता कंपनीत कार्यरत असून, ते आमोणा ते माशेल असा प्रवास करत होते. दरम्यान, आमोणा पुलाजवळ हा भीषण अपघात झाला.

गाडीने समोरून धडक दिल्याने दुचाकी चालकांचे नियंत्रण सुटल्याने ते विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

KTM चालक धडकला ऑडी कारला

दाबोळी येथे भरधाव येणारी KTM बाईक( GA-06-AC-4397) आणि भरधाव जाणारी ऑडी कार (Audi Q3 GA-07-E-6745) यांच्यात धडक झाली. KTM बाईक कारच्या पुढच्या टायरजवळील भागाला धडक दिली. या धडकेत KTM चालक खाली पडला व त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT