Gulab Prabhudesai passed away
Gulab Prabhudesai passed away Dainik Gomantak
गोवा

Margao News: दामोदर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गुलाब प्रभुदेसाई यांचे निधन

सुशांत कुंकळयेकर

Gulab Prabhudesai passed away

मडगाव येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गुलाब प्रभुदेसाई (८४) यांचे आज (१० फेब्रुवारी) रोजी पहाटे अल्पकाळाच्या आजाराने निधन झाले. आजच त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्यामागे पत्नी मधुरा, पूत्र समीर, विवाहित कन्या शिल्पा मेणसे, स्मिता भांगले आणि श्वेता दास असा परिवार आहे.

मूळ आगस लोलये येथील प्रभुदेसाई हे अर्थशास्त्राचे व्याख्याते होते. मडगाव येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालयासाठी त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये परिचित होते. एक कुशल संघटक म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. त्यांच्या निधनावर विद्या विकास मंडळातर्फे दुःख व्यक्त करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT