Pragyan Ojha Goa Visit Dainik Gomantak
गोवा

Pragyan Ojha Goa Visit: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझाने घेतली गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांची भेट

Pragyan Ojha In Goa: प्रग्यान ओझाने Instagram वर राज्यपालांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

Pramod Yadav

Pragyan Ojha Goa Visit

पणजी: भारताचा माजी क्रिकेटर प्रग्यान ओझा याने गोव्याचे राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. ओझा फॅमिलीसोबत गोव्यात फिरण्यासाठी गेला असता त्याने राज्यपाल पिल्लई यांची भेट घेतली. राज्यपाल पिल्लई आणि ओझाने या भेटीचे फोटो समाज माध्यामांवर शेअर केले आहेत.

प्रग्यान ओझाने Instagram वर राज्यपालांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांना भेटीचा अनुभव फार आनंददायी होता. राज्यपालांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेसाठी मी त्यांचा आभारी आहे, असे ओझाने म्हटले आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देखील प्रग्यान ओझासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या भेटीवेळी दोघांचे कुटुंबीय हजर होते.

प्रग्यान ओझाने भारताकडून २४ कसोटी सामने खेळताना ११३ बळी घेतले. तर, १८ एक दिवसीय सामन्यात २१ आणि ६ T20 सामन्यात १० बळी घेतली आहेत. ओझाने ९२ आयपीएल सामने खेळताना ८९ बळी घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT