Forest festival  Dainik Gomantak
गोवा

Khandola News : निसर्गाचे पूजन हेच भगवंताचे खरे पूजन : ब्रह्मेशानंदाचार्य

Khandola Forest Festival : तपोभूमी कुंडई येथे वनमहोत्सव उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा, वृक्षारोपण, वन महोत्सव किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम गावागावांमध्ये समाजापर्यंत घेऊन जायचे असेल तर सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे.

सनातन धर्मामध्ये निसर्गाचे पूजन हेच भगवंताचे खरे पूजन सांगितलेले आहे. निसर्गाचे संरक्षण केले, तर तो आपला सांभाळ करणार आहे, असे प्रतिपादन ब्रह्मेशानंदाचार्य यांनी तपोभूमीवर वनमहोत्सवप्रसंगी केले.

वनमहोत्सवप्रसंगी अधिकारी नवीन कुमार, डॉ. परवीन कुमार, रोहन गोखले, प्रदीप सरमुकादम, मोहनलाल फडके, विश्वास कदम, ब्राह्मीदेवी उपस्थित होत्या.

स्वामी पुढे म्हणाले, निसर्गातील सर्व घटकांना प्रेमाने बांधून ठेवले पाहिजे, जेणेकरुन सर्व प्रेमाने, आनंदाने जगतील, हाच संदेश आपल्याला वृक्ष देतात. तपोभूमीवर एक हजार वृक्ष लावण्याची मोहीम सुरू झाली आहे.

सर्वांनी सहभागी व्हायला हवे. सूत्रसंचालन श्रीराज शेलार यांनी केले. अनेक निसर्गप्रेमींनी मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या मातापिता तसेच स्वकियांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT