Caranzalem fish Dainik Gomantak
गोवा

करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांना लागली लॉटरी

दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जनानंतर नागरिकांची खरेदीसाठी झूंबड

Sumit Tambekar

पांरपारिक पद्धतीने गेले दोन महिने मासेमारी बंद होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मासेमारी सुरु झाल्यानंतर करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांनी आपल्या बोट दर्यात घेत मासेमारी सुरु केली आहे. यामूळेच करंझाळे येथे मच्छिमारांना लॉटरी लागली आहे.

(Fishermen on the beach at Caranzalem got a bumper lottery of fish )

मिळालेल्या माहितीनुसार 61 दिवसांच्या मासेमारीच्या बंदीनंतर राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे. यापार्श्वभूमीवर करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांनी आपल्या बोट दर्यात घेऊन जात मच्छिमारीसाठी जाळे लावले होते. यातच त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले असून जणू मच्छिमारां लॉटरीच लागली आहे.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जनामूळे नागरीकांची खरेदीसाठी गर्दी

नुकताच गणेशोत्सव सुरु झाला आहे. यात दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन पार पडले असून यातच करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात मासे मिळाल्याने मासे खरेदीसाठी ही नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामूळे करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमारांची यंदाच्या वर्षीची सुरुवातच धमाक्यात झाली असल्याने करंझाळे मच्छिमारांनमध्ये ही समाधानाचं वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT