Goa Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: बार्देशमध्ये अग्नितांडव! घराला भीषण आग; सुमारे दोन लाखांचे नुकसान...

पोंबुर्फा - बार्देश येथे संध्या धारगळकर यांच्या घराला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली.

दैनिक गोमन्तक

बार्देश: पोंबुर्फा - बार्देश येथे संध्या धारगळकर यांच्या घराला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

(Fire in pomburpa goa loss of around two lakh)

गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत. या घटनेमध्ये सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ सकाळी एका घराला आणि खाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांची हानी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT