Verna Car Fire

 

Dainik Gomantak

गोवा

वेर्णा परिसरात कारचा अपघात

कार अनियंत्रित झाल्याने अपघातानंतर घेतला पेट

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्को परिसरात वॅगनआर गाडीवरील नियंत्रित गेल्याने उंचावरून घसरली आणि खाली रस्त्याच्या दिशेने पेट (Car Fire) घेतला. वेर्णा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गाडीला लागलेली आग विझवली.

कारच्या अपघातानंतर जखमी चालक (Driver) प्रज्योत नाईक, 21 वर्ष, राहणार वास्को याने प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर आला.तो किरकोळ जखमांवर बचावला. चालकाला जखमी अवस्थेत स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात (Hospital) दाखल केलं.

अपघाताची (Accident) घटना जीआयडीसी वेर्णा येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजता घडली. वेर्णा अग्निशमन केंद्राला अग्निशमन नियंत्रण कक्ष पणजी मधून कॉल आला त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन गाडीला लागलेली आग (Fire) आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. सरत्या वर्षांपूर्वी ही दुसरी भयावह घटना मुरगाव तालुक्यातील वेर्णा पोलिस हद्दीत घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT