FIR Registerd on Bolmax Pereira Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira : शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फादरविरोधात गुन्हा दाखल

मोठ्या प्रमाणावर हिंदू संघटना आणि शिवप्रेमी वास्को पोलीस ठाण्याच्या बाहेर गोळा झाले होते.

Rajat Sawant

FIR registered On Bolmax Pereira : ख्रिश्चन धर्मगुरू फादर बोलमेक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी हिंदू संघटनेच्या सदस्यांनी आणि शिवप्रेमींनी वास्को पोलिसांकडे केली होती. शिवप्रेमी आणि हिंदू संघटनेच्या सदस्यांनी वास्को पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली व निदर्शने सुरु केली होती.

दरम्यान, ख्रिश्चन धर्मगुरू फादर बोलमेक्स परेरा याच्या विरोधात वास्को पोलिसांत हिंदू समाजाच्या आणि शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 295, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने हिंदू संघटनेच्या सदस्यांनी आणि शिवप्रेमींनी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी केली होती. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

चिखली वास्को येथील फादर बोलमॅक्स परेरा यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज हिरो पण देव नाही' असे वक्तव्य केले. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT