Old Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Old Goa Accident: खोर्ली - ओल्ड गोवा येथे टेम्पो दुचाकीचा अपघात, प्रियोळचा युवकाचा मृत्यू

बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

Pramod Yadav

Old Goa Accident: खोर्ली - ओल्ड गोवा येथे टेम्पो आणि दिचाकीचा अपघात झाला असून, यात प्रियोळ येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

आकाश गावडे (वय 27, रा. प्रियोळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

या अपघात प्रकरणी टेम्पो चालक प्रदीप माहतो (रा. बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पो आणि दुचाकी यांच्यात खोर्ली - ओल्ड गोवा येथे भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या आकाश गावडे याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT