Goa Court Verdict Dainik Gomantak
गोवा

Goa Pocso Court: 19 वर्षीय गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, पुराव्या अभावी बापाची निर्दोष मुक्तता

Goa Fast Track Special Court: पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

Pramod Yadav

पणजी: गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपातून बापाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गोव्यातील फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाने (POCSO) हा निकाल दिला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने पीठासीन अधिकारी दुर्गा मडकईकर यांनी हा निकाल दिला.

पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. वैद्यकीय तपासणीतून ही बाब उघड झाल्याचे समोर आले आहे. तसेच, पीडितेच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून न आल्याचेही कोर्टने म्हटले आहे.

पाडितीने दिलेल्या जबाबात देखील समानता दिसून आलेली नाही. पीडितेवर अत्याचार केल्याचा कोणताही सबळ पुरावा नसल्याने संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT