John Clare Fernandes Passed Away Dainik Gomantak
गोवा

John Clare Fernandes Passed Away: प्रसिद्ध तियात्रिस्त आणि साहित्यिक जॉन क्लार यांनी वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

John Clare Fernandes: प्रसिद्ध तियात्र लेखक आणि कोकणी साहित्यीक जॉन क्लार फर्नांडीस (93) यांचे आज (18 ऑगस्ट) केपे येथे निधन झाले.

Manish Jadhav

मडगाव: प्रसिद्ध तियात्र लेखक आणि कोकणी साहित्यीक जॉन क्लार फर्नांडीस (93) यांचे आज (18 ऑगस्ट) केपे येथे निधन झाले. साहित्यीक क्षेत्रात जॉन क्लार या नावाने सर्वांना परिचित असलेले फर्नांडीस यांना मागच्या वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवित करण्यात आले होते.

वृद्धापकाळामुळे फर्नांडीस हे मागचा काही काळ आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी पियेदाद, पुत्र गोडविन, गोडफ्री आणि कन्या गोल्डा असा परिवार आहे.

मूळ कोठंबी केपे येथील जॉन क्लार हे फक्त तियात्र लेखकच नव्हते तर ते या क्षेत्रातील संशोधकही होते. गोव्यातील तियात्राच्या जडण घडणीत त्यांचे विलक्षण असे योगदान होते. त्यांनी कित्येक तियात्र लिहून रंगमंचावर सादर केले. त्यातील 'पुर्तूगेज कोलवोत' हा त्यांचा तियात्र विलक्षण गाजला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT