Excise department raids continue 
गोवा

Excise Department: अबकारी खात्यातर्फे धाडसत्र सुरूच

अबकारी खात्यातर्फे आणि गोवा पोलिसांतर्फे कोलवा आणि पणजी येथे छापे टाकण्यात आले असून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Excise Department: गोव्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस सतर्क झाले आहे. आचारसंहितेचा (Social Code of Conduct) भंग होऊ नये म्हणून गोव्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान कोणतेही गुन्हे घडू नयेत, यासाठी गोवा पोलिस आणि अबकारी खात्यातर्फे (Excise Department) तपासणी सत्रात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातून ठिकठिकाणी अवैध मद्यसाठा जप्त करण्यात येत आहे.

कोलवा (Colva)

राज्यात कुठे अवैध दारूसाठा आहे याची खबर पोलिसांना सूत्रांकडून मिळताच ते त्या ठिकाणी धाड घालून गुन्हेगारांना अटक करतात. कोलवा पोलिसांनी कोलवा येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 11.41 लाख रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द केला असून संबंधित गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पणजी (Panaji)

पणजी पोलिसांनी पट्टो पणजी येथील वाईन स्टोअरवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी विविध ब्रँडच्या अवैध दारूच्या बाटल्या आणि टिन्सचा साठा जप्त केला आहे. या सर्व साठयाची किंमत 2.5 लाख इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT