Bicholim

 
Dainik Gomantak
गोवा

राज्यातील प्रत्येक शहराला अत्याधुनिक सुविधा मिळणार: मुख्यमंत्री

‘राज्यभरातील प्रत्येक शहरात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक

Bicholim: गोवा ही राज्य पर्यटनासाठी जितके प्रसिद्ध आहे तितके इथल्या विकासासाठी आणि सोयींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat)’ या योजनेनुसार देशात विकासाला चालना मिळाली आहे.

गोव्यातही विकासाच्या दृष्टीने अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातच ‘राज्यभरातील प्रत्येक शहरात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

बिचोली नगरपरिषद हद्दीतील वाल्शिम ते बिचोलीम या रस्त्याच्या सुशोभिकरण व रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. याच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, 5 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन, ज्येष्ठ नागरिकांसाठी फूटपाथ, सीसीटीव्ही निगराणी आणि इतर सुविधांचाही समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके, 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

SCROLL FOR NEXT