Goa News | Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Goa: 31 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत ध्वनी मर्यादेवर सूट शक्य; पर्यावरणमंत्र्यांचे सूचक विधान

Goa: 31 डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट मिळण्‍याची शक्यता पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Goa: येत्‍या 31 डिसेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेपक मर्यादेवर सूट मिळण्‍याची शक्यता पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली. पर्यावरण संरक्षण कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्‍यारीत येतो.

शिवाय उच्च न्यायालय सध्‍या ध्‍वनिप्रदूषणावर लक्ष ठेवून आहे असेही काब्राल म्‍हणाले. आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे.

ध्‍वनी मर्यादेवर सूट देण्यासाठी सरकारला 15 ते 31 डिसेंबरपर्यंतचे दिवस सूचित करावे लागतील असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. पुढील वर्षापासून सरकार आणखी काही दिवस ही मर्यादा सूट देण्याचा विचार करीत आहे.

न्यायालय त्यावर लक्ष ठेवून असल्याने सरकारला तसा ठोस निर्णय घेता येणार नाही, असेही काब्राल म्हणाले. सासष्टीतील नाताळ नृत्य आयोजक सध्‍या ध्वनी मर्यादेवरुन संभ्रमात आहेत. मध्यरात्रीच्या मासनंतर आयोजक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या विचारात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT