Employment Awareness Camp:  Dainik Gomantak
गोवा

Employment Awareness Camp: धारबांदोड्यात रोजगार योजना जागृती शिबिर

Employment Awareness Camp: फोंड्यातील 6 टीटीआर लष्करी तळातर्फे धारबांदोडा येथे काल केंद्र सरकारची रोजगार योजना जागृती तसेच वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Employment Awareness Camp: फोंड्यातील 6 टीटीआर लष्करी तळातर्फे धारबांदोडा येथे काल केंद्र सरकारची रोजगार योजना जागृती तसेच वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. धारबांदोड्यातील सरकारी संकुलात हे दोन्ही कार्यक्रम झाले.

विशेषतः केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानासंबंधी या कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली. सार्थक फाउंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

6 टीटीआरचे मेजर आर. एस. भंडारी, सुभेदार पंकज कुमार यांनी उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली. डॉ. समीर जोशी तसेच सार्थक फाउंडेशनचे सुदेश नार्वेकर यांनी आरोग्य शिबिरात सहकार्य केले. महेश नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT