Power Shutdown in Goa Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: गोव्यात रविवारी 'या' दोन तालुक्यांमध्ये वीजपुरवठा राहणार बंद

28 मे रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत वीजपुरवठा राहणार बंद

Rajat Sawant

Power Shutdown in Goa: वीज वाहिनीची पूर्वमान्सून देखभाल करणे तसेच इतर कारणांसाठी वीज खात्यातर्फे बार्देश, पेडणे येथे रविवारी 28 मे रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत वीजपुरवठा केला जाणार नाही. थिवी उपकेंद्रातील 11 केव्ही फीडरच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.

या परिसरातील सर्व व्यावसायिक आणि घरगुती वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बार्देश, पेडणे येथे वीज खात्यातर्फे 28 मे रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

विभागाने जारी केलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, 220 केव्ही आणि 110 केव्ही उपकरणे जसे की बस आयसोलेटर, ट्रान्सफॉर्मर आयसोलेटर, ब्रेकर इत्यादी पूर्वमान्सून देखभाल करणे आणि विद्यमान 110 केव्ही मुख्य बसचा एक भाग दुहेरी कंडक्टर बदलणे इत्यादी देखभालदुरूस्ती करण्यात येणार आहे.

त्यामुळे 28 मे रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत बार्देश, पेडणे तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जाणार नाही. अस्नोडा वॉटर वर्क्स, जिल्हा रुग्णालय आदी अत्यावश्यक सेवांना वीजपुरवठा केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

SCROLL FOR NEXT