Water Issues in Goa Dainik Gomantak
गोवा

Bardez: बार्देशवासियांना दिलासा मिळणार का? पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत अभियंता काय म्हणाले?

Bardez Water Supply: म्हापसा, शिवोली, थिवीत समस्‍या तीव्र

गोमन्तक डिजिटल टीम

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने गेले दोन-तीन दिवस बार्देश तालुक्‍यातील काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. उद्या मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे अभियंत्यांनी सांगितले.

उपलब्ध माहितीनुसार, अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३० एमएलडी पाणी प्लांटला जोडणाऱ्या वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने मागील दोन दिवस बार्देश तालुका तसेच डिचोली तालुक्यातील काही भागात काल रविवारपर्यंत (ता. १४) मर्यादित पाणीपुरवठा होता. सार्वजनिक बांधकाम खात्‍याने तशी सार्वजनिक नोटीस काढली होती.

चिंचोळे, भाटलेत दूषित पाणीपुरवठा

राजधानी पणजीतील चिंचोळे-भाटले भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्‍याने या परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याच्‍या अनेक भागांमध्ये ब्‍लिचिंगयुक्त पाणी पुरविले जात असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. चिंचोळे, भाटलेत लालभडक पाणी येते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT