Due to on-going road maintenance work at Chorla Ghat, commuters are experiencing traffic jams Dainik Gomantak
गोवा

चोर्ला घाटात वाहतूक कोंडी, सहकार्य करण्याचा अधिकाऱ्यांचा सल्ला

चोर्ला घाटात वाहतुकीचा नेहमीच ताण

दैनिक गोमन्तक

चोर्ला घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात राज्यात सर्वत्रचं वादळी वारे आणि अवकाळी पावसाने थैमाने घातले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यात रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक परेशान झाले आहेत. नागरिकांना वेळेत कामावर पोहचण्यात अडथळे येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत चालकांना संयम बाळगण्याचा आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Due to on-going road maintenance work at Chorla Ghat, commuters are experiencing traffic jams)

चोर्ला घाटात वाहतुकीचा नेहमीच ताण असतो. अवजड वाहनांचीही रीघ असते. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. गेल्या वर्षीही अवजड वाहनांमुळे चोर्लात समस्या निर्माण झाली होती. आजपर्यंत बंदीचा आदेश हा केवळ कागदावर काढला जातो आहे. त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. गेल्या काही काळात चोर्लात बंदीचा आदेश असूनही अवजड वाहनांची ये जा सुरुच होती. त्यात रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक परेशान झाले आहेत. नागरिकांना वेळेत कामावर पोहचण्यात अडथळे येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत चालकांना संयम बाळगण्याचा आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT