D'Souza's complaint in defamation case in goa Goa News
गोवा

बदनामीप्रकरणी डिसोझा यांची तक्रार

आमच्या व्यावसायाशी संबंधित असलेल्या गाड्या रस्त्यावर अडवून वाहन चालकांना धमक्या दिल्या जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: समाजमाध्यमावर खोटी बातमी पसरवून आमची व आपल्या व्यवसायाची बदनामी केल्याचा आरोप मद्य व्यवसायाशी संबंधित असलेल्या धुल्लगाळ-शेळी लोलये येथील डॉरेटी डिसोझा व लिगोरियो डिसोझा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

आमच्या व्यावसायाशी संबंधित असलेल्या गाड्या रस्त्यावर अडवून वाहन चालकांना धमक्या दिल्या जात आहेत. संदर्भात काणकोण पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.

काणकोणात काही खाजगी समाजमाध्यमावर खोट्या बातम्या पसरवून खंडणी वसूल करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

या संदर्भात पोलिसांनी दखल घेण्याची मागणी डिसोझा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.परिषदेला लोलये पंचायतीचे माजी सरपंच सांतान कॉस्ता उपस्थित होते.

निरीक्षक चंद्रकांत गावस म्हणाले, समाजमाध्यमावर डिसोझा यांच्या व्यवसायासबंधी बातम्या प्रसारित करणाऱ्याला व तक्रारदार डिसोझा कुटुंबीयांना बुधवारी पोलिस ठाण्यात बोलाविले असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT