Summer Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: हवामान कोरडे राहण्याचा अंदाज; पावसाची शक्यता नाही

सकाळपासून ढगाळ वातावरण राहिल्याने शनिवारी किमान तापमान 1.6 अंशांनी वाढून 27 अंशांवर पोहोचले.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारताच्या काही भागात उष्णतेची लाट आली आहे. गोव्यातही उष्णतेची झळ बसत आहे. गोव्याचे तापमान दोन अंशांनी वाढून 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. (Dry weather in Goa; no signs of rain)

राज्यचे कमाल तापमान अनेक दिवस 33 ते 34 अंश सेल्सिअसवर स्थिर होते, तर किमान तापमानही सामान्य होते. सकाळपासून ढगाळ वातावरण राहिल्याने शनिवारी किमान तापमान 1.6 अंशांनी वाढून 27 अंशांवर पोहोचले. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), पणजी यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये मच्छीमार आणि इतरांसाठी हवामानाचा कोणताही इशारा नाही. येत्या काही दिवसांत गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही, त्यामुळे 17 एप्रिलपासून कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT