Accident Dainik Gomantak
गोवा

Pernem Accident News : पत्रादेवी येथे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून मिनी बसला धडक; दोघे जखमी

दुचाकीचालक बांदा-डेगवे येथील असल्याचे समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Drunk Bike Driver Hit A Mini Bus In Pernem : पत्रादेवी येथे दुचाकी व मिनीबसमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराने विरुध्द दिशेने वाहन चालवल्याने हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुचाकीचालक बांदा-डेगवे येथील असल्याचे समोर आले आहे.

असाच एक अपघात रविवारी रात्री बाणास्तरी पुलावर घडला. आलीशान मर्सिडिज कारने विरुध्द दिशेने येत दोन दुचाकी व तीन चारचाकी वाहनांना धडक दिली. या कारमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. तसेच कार चालविताना तो दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे.

मार्दोळ पोलिसांनी पहाटे या चालकाला अटक केली. श्रीपाद सावर्डेकर असे त्याचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर एका दुचाकीवरील सहचालक तसेच एका कारमधील दोघेजण मिळून तिघे गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT