Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: राज्यातील अवैध कामेआणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यामागे ड्रग्जच कारणीभूत?

भारताचे पर्यटन आणि बंदरे तसेच जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील अवैध आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यामागे ड्रग्ज हे प्रमुख कारण आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारताचे पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यातील अवैध आणि गुन्हेगारी यांचे प्रमाण वाढण्यामागे ड्रग्ज हे प्रमुख कारण आहे.

(Drugs are responsible for illegal activities in goa state says Minister of State for Waterways Shripad Naik )

पणजीत पत्रकारांशी संवाद साधताना नाईक म्हणाले की, पर्यटन स्थळांवरील धोक्याविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार गोवा सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

“अवैध आणि गुन्हेगारी कारवायामागे ड्रग्ज हे प्रमुख कारण आहे. गोव्याच्या पावलावर पाऊल ठेवत, केंद्र भारतभर पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर कारवायांवर आळा आणण्याचा विचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा कारवाया आणि उपद्रव देशाचे नाव कलंकित करतात आणि मला असे वाटते की याला आळा घालण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

नाईक, जे मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवाचे अध्यक्ष देखील आहेत, ते पुढे म्हणाले की संस्था 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करेल, हा भारत सरकारचा स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी आणि स्मरणार्थ 'भारतमातेची प्रतिमा' देऊन साजरा करण्यात येणार आहे. गोव्यातील 75 मंदिरांमध्ये या वर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT