Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील सराईत ड्रग्स तस्कर प्रसाद वाळकेला गोव्यात अटक

यापूर्वी संशयित प्रसाद वाळके याला दोनवेळा ड्रग्जप्रकरणी अटक झाली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने काल मध्यरात्रीच्या सुमारास आसगाव येथे छापा टाकून सराईत ड्रग्स तस्कर प्रसाद वाळके याला शिताफीने अटक केली व त्याच्याकडून 4.2 लाखांचा ड्रग्ज जप्त केला.

न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे. यापूर्वी संशयित प्रसाद वाळके याला दोनवेळा ड्रग्जप्रकरणी अटक झाली होती.

2018 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याच्याविरुद्ध कारवाई करून एलएसडी, कोकेन, एक्स्टसी व गांजा जप्त केला होता.

2021 साली पुन्हा एनसीबीने सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी तपास करत असताना त्याला पुन्हा अटक केली होती व त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एलएसडी ब्लॉट्स जप्त केले होते.

या दोन्ही प्रकरणात तो जामिनावर होता मात्र ड्रग्ज तस्करीमध्ये गुंतला असल्याची माहिती अंमलीपदार्थविरोधी कक्षातील पोलिसांना मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT