Chivar, Anjuna Dainik Gomantak
गोवा

Anjuna: चिवार, हणजूण येथे विहिरीत आंघोळीसाठी गेलेला 16 वर्षीय युवक बुडाला

काही मुलांचा ग्रुप आंघोळीसाठी गेला असता गुरुवारी ही घटना घडली.

Pramod Yadav

Chivar, Anjuna: आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना चिवार, हणजूण येथून समोर आली आहे. काही मुलांचा ग्रुप आंघोळीसाठी गेला असता आज (गुरुवार, दि.07) ही घटना घडली.

साहिल अन्वर (वय 16) असे या मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल अन्वर काही मित्रांसोबत चिवार येथे विहिरीत आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान, यावेळी साहिल विहिरीत बुडला.

स्थानिकांनी म्हापसा अग्निशमन दलाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली, घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी साहिलाचा मृतदेह बाहेर काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT