Dilip Vernekar

 

Dainik Gomantak 

गोवा

डॉ. दिलीप वेर्णेकर यांचे निधन

डॉ. वेर्णेकर हे नुवे भाजप मंडळाचे अध्यक्ष होते.

दैनिक गोमन्तक

मडगाव: दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर समाजाच्या आमसभेला संबोधित करत असतानाच हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने डॉ. दिलीप वेर्णेकर (Dilip Vernekar) (69) यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्व उपस्थितांना धक्का बसला.

अखिल गोवा (Goa) दैवज्ञ समाजाची काल सायंकाळी मडगावच्या (Margao) दैवज्ञ भवनात आमसभा चालू असताना हा प्रकार घडला. आभाराचे भाषण चालू असतानाच त्यांना हा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने व्हिक्टर इस्पितळात (Hospital) हलविण्यात आले असता त्यांना तिथे मृत जाहीर करण्यात आले.

डॉ. वेर्णेकर हे नुवे भाजप मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्यामागे पत्नी दीपा, पुत्र कौस्थुब विवाहित कन्या धनश्री नंदन बांदोडकर असा परिवार असून आज 4 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या किरभाट नुवे येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा मडगाव हिंदू स्मशानभूमीकडे निघणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Thalapathy Rally Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 29 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी Watch Video

IND vs PAK: 'अभिषेक शर्मा शतक ठोकणार...' सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, पाकड्यांना धोक्याचा इशारा

गोवा महाराष्ट्र सीमेवरील जंगल, पोर्तुगीज काळातील 3 पोलीस चौक्या; हिवाळ्यातील हजारो बगळ्यांची माळ, 'म्हावळिंगेचा ओहोळ'

Omkar Elephant In Sindhudurg: गोव्यात धुमाकूळ घालणारा 'ओंकार' हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात, वनविभागाची धावपळ Watch Video

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'आप' युती करण्यास तयार, अमित पालेकरांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT