Samra Club Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : सामाजिक, कला, संस्कृती क्षेत्रात सम्राट क्लबचे कार्य उल्लेखनीय : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : डिचोली सम्राट क्लबतर्फे काढण्यात आलेल्या ''डायरी''चे लोकार्पण केल्यानंतर डॉ. शेट्ये बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली सामाजिक कार्यासह कला आणि संस्कृती क्षेत्रात सम्राट क्लबचे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले. डिचोली सम्राट क्लबतर्फे काढण्यात आलेल्या ''डायरी''चे लोकार्पण केल्यानंतर डॉ. शेट्ये बोलत होते.

यावेळी सम्राट क्लबचे राज्य अध्यक्ष अवीन नाईक, पत्रकार रविराज च्यारी, डिचोली क्लबचे अध्यक्ष राहुल कवळेकर, खजिनदार गोपाळ मोरजकर, सचिव यदुनाथ शिरोडकर, विद्याधर शिरोडकर, गुरुदास कोरगावकर आदी उपस्थित होते.

समाजहिताचे उपक्रम राबविण्यावर सम्राट क्लबचा भर असतो. असे अवीन नाईक म्हणाले. राहुल कवळेकर यांनी स्वागत केले. प्रवीण सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यदुनाथ शिरोडकर यांनी आभार मानले. या सोहळ्यास भारत चणेकर, नरहरी सावंत, श्रीधर मयेकर, श्री. लिंगडकर, समरेश काणेकर आदी सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT