Domnic D’Souza Case | Domnic-Joan Case
Domnic D’Souza Case | Domnic-Joan Case Dainik Gomantak
गोवा

Domnic-Joan Case : डॉम्निक-जोअनची न्यायालयात धाव; धार्मिक कृत्यांवर बंदी घातल्यावर याचिका दाखल

दैनिक गोमन्तक

Domnic-Joan Case : धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सडये- शिवोली येथील डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास याना त्यांच्या सडये येथील संस्थेच्या इमारतीत धार्मिक कृत्ये करण्यावर बंदी घातली असून त्यासंदर्भातचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होती.

यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका डॉम्निक डिसोझा याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. डॉम्निक डिसोझा व त्याची पत्नी जोअन मास्कारेन्हास याना त्यांच्या सडये येथील संस्थेच्या इमारतीत धार्मिक कृत्ये करण्यावर बंदी घातल्यामुळे न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, मध्यंतरी दोघांनाही धार्मिक कार्ये करण्यावर बंदी घातल्यानंतर त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांच्या फाईव्ह पिलर्स चर्चच्या अनुयायांनी, सरकारने लागू केलेले कलम 144 रद्द न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होते.

आता डॉम्निक डिसोझाच्या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले गोमन्तकीयांचे आभार

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Pulitzer Prize 2024: पुलित्झर पुरस्कार 2024 जाहीर! शोध पत्रकारितेसाठी द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांचा सन्मान; वाचा संपूर्ण यादी

Lok Sabha Election 2024: बार्देशात ‘सायलंट वोटिंग’चा करिष्मा! कळंगुटमध्ये अल्पसंख्याकांचे मतदान वाढले

रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे सोशल मीडियावर खोटी पत्रके व्हायरल झाल्याने गोंधळ

SCROLL FOR NEXT