दवर्ली पंचायत Dainik Gomantak
गोवा

दवर्ली सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव

सतत गैरहजर राहिल्याने विकासकामांचा खोळंबा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला

दैनिक गोमन्तक

मडगाव: दवर्ली पंचायतीच्या सरपंच निधी मालवणकर यांच्या विरोधात आठ पंच सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली असून त्यांच्यावर कार्यालयात सतत गैरहजर राहिल्याने विकासकामांचा खोळंबा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.हेर्क्युलांन नियासो आणि अन्य सात पंचांनी या अविश्वास ठरावावर सह्या केल्या असून सासष्टीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही नोटीस दिली आहे.दरम्यान, सरपंच निधी मालवणकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे सत्तानाट्य रंगल्याची चर्चा आहे.

धारबांदोडातील लांबोर यांच्यावरील अविश्वास ठराव संमत

कुळे- शिगाव पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आला. आठ विरुद्ध शून्य अशाा मतांनी तो संमत झाला. गेल्या आठवड्यात सरपंच मनीष लांबोर यांच्यावर पाच पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता‌.

या विषयावर चर्चा करण्यासाठी खास बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत मच्छिंद्र देसाई, निशा शिगावकर, आरुषी सावंत, नंदेश देसाई व उपसरपंच खुशी वेळीप यांनी ठरावावर सह्या केल्या होत्या. निर्वाचन अधिकारी म्हणून गट विकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी देऊ माईणकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT