Goa Congress Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसमधील मतभेद मिटले, रोयोलाचा टोनींना पाठिंबा

रोयोला फेर्नांडिस यांनी आपले बंड मागे घेऊन काल (मंगळवारी) काँग्रेस उमेदवार टोनी डायस यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

दैनिक गोमन्तक

आज बाणावली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या मतात विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपचे छुपे भागीदार असलेल्या आप व तृणमूल कॉंग्रेस यांना मिळू नये,यासाठी सर्व काँग्रेसजनांनी आपापले मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डायस यांनी जास्तीत जास्त काँग्रेस समर्थकांनी काँग्रेसच्या मागे उभे राहून काँग्रेसची शक्ती वाढवावी असे आवाहन केले.

Goa Congress: काँग्रेसने बाणावलीत बाहेरचा उमेदवार दिला म्हणून बंड करण्याच्या पवित्र्यात असलेल्या प्रदेश समितीच्या

सरचिटणीस रोयोला फेर्नांडिस यांनी आपले बंड मागे घेऊन आज (मंगळवारी)काँग्रेस उमेदवार टोनी डायस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. (Goa Congress Latest News Updates)

आज बाणावली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या (Congress) मतात विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपचे छुपे भागीदार असलेल्या आप व तृणमूल कॉंग्रेस (TMC) यांना मिळू नये,यासाठी सर्व काँग्रेसजनांनी आपापले मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डायस यांनी जास्तीत जास्त काँग्रेस समर्थकांनी काँग्रेसच्या मागे उभे राहून काँग्रेसची शक्ती वाढवावी असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT