Deepak dhavalikar Dainik Gomantak
गोवा

‘शिवीगाळ करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई’ : दीपक ढवळीकर

बेतोडा येथील डोंगरकापणी प्रकरण

दैनिक गोमन्तक डिजिटल

बेतोडा येथील डोंगरकापणीत आपले नाव गोवण्याचा जो प्रकार आहे, तो निषेधार्ह आहे. आपण ती जागा सांतोबा एज्युकेशन सोसायटी गुरुकुल अकादमीसाठी विकली आहे आणि ती जागा ती सोसायटी विकसित करीत असेल.

त्यामध्ये आपला काहीही संबंध नसताना कोणीतरी आपले नाव घेऊन आपल्या कुटुंबाला शिवीगाळ केली आहे. त्याविरोधात आपण कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे माजी मंत्री तथा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

त्या व्हिडिओमध्ये आपल्या कुटुंबालाही व्हिडिओ करणाऱ्यांनी शिविगाळ केली आहे. आपल्या मालकीच्या जागेपैकी 10 हजार चौरस मीटर जागा आपण गुरुकुल अकादमीसाठी विकली आहे. त्यामुळे आता आपला त्या जागेशी काहीही संबंध नाही, असे ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT