Dilip Humraskar
Dilip Humraskar 
गोवा

लेखा संचालकपदी दिलीप हुम्रस्कर

Dainik Gomantak

पणजी: राज्य सरकारच्या लेखा संचालकपदी दिलीप हुम्रस्कर यांना सरकारने बढती दिली आहे. ते उद्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्या ते संयुक्त संचालक म्हणून काम पाहात होते.

हुम्रस्कर यांना या पदावर बढती द्यावी अशी शिफारस गोवा लोकसेवा आयोगाच्या अख्यत्यारीतील खात्यांतर्गत बढती समितीने केली होती. हुम्रस्कर हे मुळचे आगरवाडा- पेडणे येथील असून ते सध्या शिवोली येथे वास्तव्यास आहेत.

लेखा संचालक प्रकाश परेरा हे आज सेवेतून निवृत्त झाल्याने हुम्रस्कर यांना ही बढती मिळाली आहे. ते जून १९८९ मध्ये लेखापाल या पदावर लेखा संचालनालयात रुजू झाले होते. त्यानंतर आता संचालनालयातील सर्वोच्च पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT